आशिष शेलारांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
आशिष शेलारांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
May 7, 2016, 10:39 PM ISTनगरसेवक की पाणी माफिया?
मुंबई महापालिकेचा नगरसेवक एखादा पाणी माफीया असू शकतो असं भाकित पाणी हक्क समितीनं केलं. मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या ताकदीवर पाणी माफीया पालिकेच्या सभागृहात दिसला तर त्यास सर्वपक्षच जबाबदार असतील, असा आरोपही पाणी हक्क समितीने केला.
Nov 29, 2011, 08:09 AM IST