water issue

Karnataka Maharashtra Water Issue Marathi News PT1M33S
Ujjani Dam Drone Water Storage In drought situation PT40S

पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या. 

Feb 27, 2024, 10:05 AM IST

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST
Severe water shortage in Nashik Time to drink contaminated water on tribals PT1M11S

Video | पाण्यासाठी रात्रीचा दिवस; नाशिकमध्ये भीषण पाणीटंचाई

Severe water shortage in Nashik Time to drink contaminated water on tribals

Jun 10, 2023, 09:15 AM IST

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात

Nitin Deshmukh :  आमदार नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना देशमुख यांना धामणा परिसरात अडवण्यात आले.  

Apr 20, 2023, 08:36 AM IST
Video | Barvi dam in Thane is 100 percent full PT43S

Video | ठाण्यातील बारवी धरण 100 टक्के भरलं

Video | Barvi dam in Thane is 100 percent full

Aug 11, 2022, 08:15 PM IST
Video | The water problem of Dhule residents has been solved PT1M48S

Video | धुळेवासियांचा पाणी प्रश्न मिटला

Video | The water problem of Dhule residents has been solved

Aug 11, 2022, 05:10 PM IST
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Request For Aurangabad Water Supply Work PT1M2S

VIDEO | औरंगाबाद पाणीप्रश्नासाठी पंतप्रधान मोदींना साकडं

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Request For Aurangabad Water Supply Work

Jun 14, 2022, 11:05 PM IST