waste plastic

घरां-घरातील प्लॅस्टिकपासून बनणार गार्डनमधील बेंच

प्लॅस्टिक वेस्टपासून अनेक वस्तू तयाक करण्यात येणार आहेत.

Feb 6, 2020, 04:10 PM IST

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनणार पेट्रोल-डिझेल

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारताने एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.

Aug 2, 2016, 10:24 AM IST