washington

मातृत्त्वाची थक्क करणारी गोष्ट; 1 आई, 2 गर्भ आणि एका दिवसाच्या फरकाने दोन मुलं...

Two Uteruse : नवीन जीव जन्माला येणं हा एक निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे. पण याहून ही पुढे जाऊन निसर्गाने एक वेगळीच किमया दाखवून दिली आहे. एका आईने दोन गर्भातून दोन मुलांना जन्म दिलं आहे. 

Dec 26, 2023, 12:30 PM IST

महिन्याला किती कमावतोस? ट्रक ड्रायव्हरने दिलेलं उत्तर ऐकून राहुल गांधींना आश्चर्याचा धक्का; चाचपडत म्हणाले "काय..."

Rahul Gandhi in US: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्रकमधून वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा 190 किमींचा प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रकचालक तेजिंदर गिल (Tejinder Gill) याला किती कमाई करतोस अशी विचारणा केली. त्यावर ट्रकचालकाने जे उत्तर दिलं ते ऐकून राहुल गांधी यांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधींनी यावेळी सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याचं गाणंही ऐकलं. 

 

Jun 13, 2023, 01:13 PM IST

81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; 17 व्या पानावर असं काही लिहिलं होतं की कर्मचाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

Viral News: एका ग्रंथायलयात (Library) पुस्तक परत करण्यात आल्यानंतर तेथील कर्मचारी हैराण झाले. याचं कारण हे पुस्तक 81 वर्षांपूर्वी देण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक उघडून पाहिलं असता आत लिहिलेला संदेश पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

 

Jun 11, 2023, 12:37 PM IST

US Shooting : अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

US Shooting News : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली असून याकिमा परिसरात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेतला आहे. 

Jan 25, 2023, 07:37 AM IST

चोरावर मोर! पळून जाताना असा फसला डाव, Video पाहून तुम्हीही म्हणाल अद्दल घडली

चोरीच्या अनेक घटनांमध्ये चोरांना घटनास्थळीच अद्दल घडते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चोरानं चोरी केली खरी पण त्याचा प्लान फसला.

Nov 10, 2022, 09:05 PM IST

Apple वॉचनं वाचवले कबरीत जिवंत गाडलेल्या महिलेचे प्राण! पतीला वाटलं की...

अ‍ॅपल वॉचमुळे एका महिलेचं प्राण वाचले असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अ‍ॅपल वॉचमुळे जमिनीत जिवंत गाडलेल्या महिलेला आपले प्राण वाचवता आले. 

Oct 26, 2022, 07:10 PM IST

सर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये जडेजानं दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा निश्चित झाली आहे. 

Mar 19, 2022, 08:40 AM IST
Washington_USA_Pfizer_And_India_Govt_Discussion PT3M18S

VIDEO : 'फायझर'ची लस भारतात कधी येणार?

VIDEO : 'फायझर'ची लस भारतात कधी येणार?

May 3, 2021, 05:30 PM IST

Joe Biden Oath Ceremony : वॉशिंग्टनमध्ये अशी सुरुय तयारी

संसदभवन असलेल्या कॅपिटॉल हिलवर कडेकोट बंदोबस्त

Jan 19, 2021, 09:06 PM IST

निरोप घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला दे धक्का, घेतला मोठा निर्णय

अमेरिकेचे अध्यक्ष (US President ) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी व्हाईट हाऊसमधून पायउतार होण्यापूर्वी चीनला (china) दे धक्का दिला आहे. 

Nov 13, 2020, 01:48 PM IST

अमेरिकेने व्हिसा निर्बंधात दिली सूट, H-1B व्हिसाधारकांना असे मिळतील फायदे

अमेरिकेने ( America) एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Aug 13, 2020, 09:05 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिला झटका, H-1B व्हिसावर घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी एच१बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 23, 2020, 12:39 PM IST
Washington Trump On India China Border PT44S

भारत आणि चीनशी चर्चा सुरू - ट्रम्प

भारत आणि चीनशी चर्चा सुरू - ट्रम्प

Jun 21, 2020, 03:50 PM IST