washington post

Twitter ने म्हटले ट्रम्प यांचे ट्विट दिशाभूल करणारे, अमेरिका अध्यक्षांचा पारा चढला आणि...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या दोन ट्वीटला सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने (Twitter) दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.  

May 27, 2020, 10:51 AM IST

रेखासोबतच्या वादाबद्दल श्रीदेवीने असा केला होता खुलासा

अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक एक्झिटने समस्त बॉलिवूडवर शोककळा पसरलीयं. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत.

Feb 25, 2018, 05:37 PM IST

`वॉशिंग्टन पोस्ट`चा सल्ला, मोदींनी बोलण्यापेक्षा कृती करावी

अमेरिकेचं वृत्तपत्र `द वॉशिंग्टन पोस्ट`ने लिहलं आहे की, भारताला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान असावा, या वृत्तपत्राने नरेंद्र मोदी यांना सल्ला देखिल देण्याचा प्रयत्न केला आहे.

Apr 9, 2014, 12:09 PM IST

`मौन`मोहन सिंगच भ्रष्टाचारी- वॉशिंग्टन पोस्ट

‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.

Sep 5, 2012, 01:30 PM IST