यादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
यादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
Jan 13, 2017, 04:18 PM ISTयादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल कुणाची? याचा फैसला होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीतील यादवी संपणार की सुरुच राहणार याचाही निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
Jan 13, 2017, 01:27 PM ISTमुंबई - शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 12:00 AM ISTरशिया UNच्या मानवाधिकार परिषदेतून हद्दपार...
सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.
Oct 29, 2016, 10:11 PM ISTपंतप्रधान करणार 'शौर्य स्मारका'चं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातल्या शौर्य स्मारकराचं उद्घाटन करणार आहेत. भोपाळमध्ये हे स्मारक तयार करण्यात आलंय.
Oct 14, 2016, 11:43 AM ISTपाकिस्तानातील हालचाली पाहता भारतानेही केली युद्धाची तयारी
पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 10, 2016, 09:11 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात युद्ध
ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार 17 सप्टेंबर 2016 ते 16 नोव्हेंबर 2016 हा भारत-पाकिस्तान दरम्यानचा कठीण काळ आहे, यात युद्धासारखी परिस्थिती तयार होऊ शकते. यावरून भारत-पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल असं भाकीत आहे.
Oct 6, 2016, 06:12 PM ISTभारत-पाकिस्तान युद्ध झालं तर उद्धवस्त होईल अर्ध जग
भारत-पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं आणि दोन्ही देशांनी जर एका अणुबॉम्बचा ही वापर केला तर एका झटक्यात २ कोटी १० लाख लोकं मारले जातील. याचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नाही तर अर्ध्या जगाला सोसावा लागेल.
Oct 4, 2016, 11:25 AM ISTवेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांमध्ये लढाई आधीच फूट
वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.
Oct 3, 2016, 01:47 PM ISTभारत-पाकिस्तान युद्ध एप्रिलमध्ये, पाकिस्तानी माध्यमांचा दावा
उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला.
Sep 29, 2016, 03:51 PM ISTयुद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.
Sep 28, 2016, 09:59 AM ISTकश्मीरवर पाकिस्तानाचा सूर बदलला.... पाहा काय म्हटले पाक उच्चायुक्त
पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे.
Sep 26, 2016, 06:42 PM ISTभारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Sep 26, 2016, 03:10 PM ISTयुद्ध झाले तर काय होईल पाकिस्तानचे....
गंगानगरलगतच्या सीमा भागात पाकिस्तानमध्ये मोठी हालचाल दिसत आहे. उरी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होण्याच्या शक्यतेनंतर हा हालचालींना वेग आला आहे. यामध्ये पाकिस्तान आर्मी आहे की रेंजर्स हे मात्र कळू शकलेले नाही. याबद्दल सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आयजी डॉ. बी.आर. मेघवाल यांनी सांगितले, की जर युद्ध झाले तर पाकिस्तान पुन्हा युद्ध करण्याच्या लायकीचा राहाणार नाही.
Sep 22, 2016, 10:22 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
Sep 22, 2016, 10:06 PM IST