war room

War Room for Drought Control PT1M15S

Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. 

Jul 19, 2023, 07:34 PM IST

Mumbai Corona | मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, अखेर पालिकेने तो निर्णय घेतलाच

BMC Alert After Incresed Corona | कोरोनाचा (Covid 19) जोर ओसरलं असं वाटत असतानाच पुन्हा एकाएकी दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाली.

Jun 1, 2022, 06:36 PM IST
Nagpur Cyber Cell War Room Taking Care Of People Having No Food To Eat In Lockdown PT2M20S

नागपूर | व्हाट्स ऍप ग्रुप तयार करून मदतीवर लक्ष

Nagpur Cyber Cell War Room Taking Care Of People Having No Food To Eat In Lockdown

Apr 18, 2020, 11:25 PM IST

दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी जीपीएस, मोबाईल ऍप आणि charachavni.com सज्ज

आता www.charachavni.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं असून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना थेट माहिती भरता येणार आहे

May 7, 2019, 10:48 AM IST
Cattle Camp Management System Launch In Mantralaya To Stop Corruption In Drought Area PT1M14S

मुंबई : दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात 'वॉर रुम'

मुंबई : दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात 'वॉर रुम'

May 7, 2019, 10:30 AM IST

मुंबई | राज्यातले खड्डे बुजवण्यासाठी वॉर रूमची स्थापना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 10:11 PM IST

मुंबईत भाजपची प्रचाराला सुरुवात, वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार

मुंबई पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Dec 31, 2016, 09:57 AM IST