war news

Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Israel Viral Video : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून एक बाप आल्या लेकीच्या मृत्यूनंतर हसताना दिसतोय. (father laughs after hearing the news of his daughter's death)

Oct 16, 2023, 08:50 PM IST

Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा

ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

Oct 26, 2022, 07:01 AM IST

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी युद्ध परिस्थीती अनेक देशांना संबोधीत करणारे व्हिडीओ बनवले होते. परंतु या सगळ्या व्हिडीओमध्ये ते एकाच हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसले.

Mar 22, 2022, 05:49 PM IST

जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त

इराकमधल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे महायुद्ध पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

Mar 13, 2022, 10:15 PM IST