Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?
Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर
Jan 21, 2025, 09:56 AM IST
MCA कडून विनोद कांबळीला सापत्न वागणूक? वानखेडे मैदानातील VIDEO व्हायरल
भारताचा माजी स्टार क्रिकेटपटु विनोद कांबळी, ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवलं होतं
Jan 20, 2025, 10:17 PM ISTश्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी रोहित शर्माने केला ब्रेक डान्स, Video व्हायरल
Rohit Sharma : सध्या या कार्यक्रमातील रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतं असून यात रोहित श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलावण्यासाठी ब्रेक डान्स करताना दिसतोय.
Jan 20, 2025, 12:20 PM ISTवानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात एमसीए रविवारी कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. यापूर्वी एमसीएने मुंबईच्या सर्व ग्राउंड्समना सन्मानित देखील केलं होतं.
Jan 19, 2025, 07:20 PM ISTतेंडुलकर-गावस्कर-कोहली... सगळेच अयशस्वी, वानखेडेवर बनवलेला 'हा' मोठा विक्रम ४९ वर्षांपासून मोडला गेला नाही
Wankhede Stadium Records: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बनलेला हा विक्रम आजही या मैदानावर उभा आहे.
Oct 28, 2024, 07:32 AM IST'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
Ex Cricketer Slams Jay Shah: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत 'अमित शाह यांचे पुत्र जय शाह' अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.
Jul 5, 2024, 02:57 PM IST'वानखेडेबाहेर हाथरससारखी चेंगराचेंगरी झाली असती; देवाचे आभार मानले पाहिजेत की मुंबईत..'
Mumbai Stampede Like Situation Wankhede Stadium: मुंबईमध्ये गुरुवारी झालेल्या या सोहळ्यासाठी हजारो लोकांनी वानखेडे स्टेडियमबरोबरच मरिन ड्राइव्हवर नरिमन पॉइंट येथे गर्दी केली होती.
Jul 5, 2024, 02:02 PM ISTVideo : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?
Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू?
Jul 5, 2024, 11:07 AM IST
'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video
Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
Jul 4, 2024, 11:46 PM ISTPHOTO: मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी, पाहा 'टीम इंडिया व्हिक्टरी परेड' चे फोटो
Team India Victory Parade : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाली. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.
Jul 4, 2024, 08:25 PM IST17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा आठवणीतील फोटो
2007 Team India Victory Parade : 17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा व्हिक्टरी परेड चे आठवणीतील फोटो. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तुडूंब गर्दी केली. विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत.
Jul 4, 2024, 08:02 PM ISTTeam India Victory Parade : जिथं 'छपरी' म्हणून डिवचलं, त्याच वानखेडेवर हार्दिक-हार्दिकच्या घोषणा, पाहा Video
Hardik Pandya chants in wankhede stadium : तीन महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये ज्या वानखेडेवर हार्दिक पांड्याला डिवचलं जात होतं, त्याच वानखेडेवर हार्दिक हार्दिक नावाची घोषणाबाजी झाली.
Jul 4, 2024, 07:17 PM ISTMumbai : टीम इंडियाच्या स्वागतासाठी पावसाचीही हजेरी
Mumbai : Rain welcome team india
Jul 4, 2024, 05:55 PM ISTMumbai : मुंबईकर क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह
Mumbai : Little fan reaction on team india
Jul 4, 2024, 05:50 PM ISTMumbai : टीम इंडियातील मुंबईचे खेळाडू मुख्यमंत्र्यांना भेटणार
Mumbai : Team india in vidhanbhavan
Jul 4, 2024, 05:45 PM IST