लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महागणार , वाचा सविस्तर
निवडणूकीच्या रणसंग्रामानंतर मोबाईल कंपन्याना कितपत फायदा होऊ शकतो, हे अद्याप अस्पष्ट असलं तरी या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे.
Apr 12, 2024, 07:05 PM IST
व्होडाफोन-आयडियाच्या या योजनेसह ZEE5 चे सब्सस्क्रिप्शन विनामूल्य
ऑफरमध्ये टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या यूझर्सना 1 हजार 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये झी 5 चा प्रीमियम बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.
Mar 31, 2021, 10:14 PM ISTबापरे! मोबाईल डेटाच्या किंमतीत ५ ते १० पटींची वाढ?
पाहा एका GBमागे किती पैसे वाढू शकतात...
Mar 12, 2020, 10:53 AM IST४ जी च्या स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल !
४ जी डाऊनलोडच्या स्पीडमध्ये जिओने इतर कंपन्यांना मागे टाकत स्वतः बाजी मारली आहे.
Oct 10, 2017, 06:44 PM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTखूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे
आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.
Mar 7, 2017, 02:07 PM IST