vitthal shelar

Pune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?

Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.

Jan 15, 2024, 05:09 PM IST

शरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

Jan 15, 2024, 11:28 AM IST

गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमी तपासून निर्णय घेऊ - गिरीश बापट

मुळशीतला कुख्यात गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमीची तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ असं आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी म्हटलं आहे.

Jan 12, 2017, 12:24 PM IST

भाजपकडून विठ्ठल शेलार पावन!

भाजपकडून विठ्ठल शेलार पावन!

Jan 11, 2017, 04:31 PM IST

भाजपमध्ये गुंडाला प्रवेश, रावसाहेब दानवेंची अजब प्रतिक्रिया

पुण्यातला कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजब प्रतिक्रिया दिलीय. सर्वच पक्षांमध्ये अशा व्यक्ती प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Jan 10, 2017, 06:00 PM IST