vithalwadi railway station

ही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल

मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये गुर्दल्याचा धुडगूस, महिलांना पाहून अश्लिल हावभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 

Jan 5, 2023, 02:46 PM IST

तरूणाने मारली भरधाव एक्स्प्रेस समोर उडी आणि पुढे काय झालं पाहा....

Attempt to commit suicide on railway tracks : सुपरफास्ट जाण्याऱ्या एक्स्प्रेस समोर तरुणाने उडी मारली.  

Mar 23, 2022, 08:44 PM IST

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2012, 11:09 AM IST