vistara airleines

दिवाळीच्या मुहूर्तावर विस्तारा एअरलाईन्सची विशेष ऑफर

टाटा आणि एसआयएच्या संयुक्त उपक्रमानुसार डोमेस्टीक एअरलाईन्स कंपनी विस्ताराने दिवाळीसाठी काही विशेष डिस्काऊंट ऑफर सादर केलेल्या आहेत. या नुसार कमीत कमी भाडे 920 रूपये असणार आहे.

Oct 27, 2016, 05:25 PM IST