visit india

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार

२८ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्लोबल एन्टरप्रिनरशिप संम्मेलनाला सुरुवात होणार आहे. या संम्मेलनासाठी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्साह आहे. 

Nov 14, 2017, 01:44 PM IST

इस्राईलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या जुलै महिन्यात इस्राईलचा ऐतिहासिक दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. मोदींच्या निमंत्रणानंतर नेतन्याहू जानेवारीमध्ये भारतात येणार आहेत.

Oct 25, 2017, 11:49 AM IST

मोदींच्या निमंत्रणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहे. इवांका येथे एका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिटमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इवांका हैदराबादला पोहोचणार आहे. भारतात आठवं जीईएस संम्मेलन होत आहे. जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी इवांकाला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस इवांकाने देखील ट्विट करत निमंत्रण दिल्यामुळे आभार मानले होते.

Aug 9, 2017, 04:13 PM IST

मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण

मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण

Jun 27, 2017, 02:04 PM IST

मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.

Jun 27, 2017, 10:36 AM IST

प्रजासत्ताक दिनासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

प्रजासत्ताक दिनासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

Jan 24, 2016, 06:10 PM IST