vishwaroopm

`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे

निर्माता, दिग्दर्शक आणि आभिनेता कमल हसन याचा `विश्वरुपम` हा सिनेमाही यशाच्या शिखरावर पोहचला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. तरी सुद्धा फक्त चार दिवसातच १०० कोटी ची कमाई केली आहे. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा धमाल करत आहे.

Feb 11, 2013, 05:28 PM IST

`विश्वरूपम`वर प्रदर्शनाआधीच घातली बंदी

कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे उद्या हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही.

Jan 24, 2013, 10:23 PM IST

`विश्वरूपम` मुस्लिम विरोधी?

डीटीएच प्लॅटफॉर्मवरून आपला नवा सिनेमा ‘विश्वरुपम’ रिलीज करणाऱ्या कमल हासनचा नवा सिनेमा मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर कमल हासनने स्पष्टीकरण देताना हा सिनेमा मुस्लिमविरोधी नसल्याचं म्हटलं आहे.

Jan 6, 2013, 07:45 PM IST