visa

'पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका'

पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

Oct 14, 2016, 07:14 PM IST

हिथ्रो विमानतळावर अक्षय कुमारला अडवलं

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Apr 7, 2016, 11:16 PM IST

अनुपम खेर यांना व्हिसा देण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानने भारतातील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना व्हिसा देण्यास नकार दिलाय.

Feb 2, 2016, 11:45 AM IST

५९ देशात भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो

तुमच्याकडे जर भारताचा पासपोर्ट असेल, तर तुम्हाला जगभरातील ५९ देश असे आहेत की त्या देशात तुम्हाला व्हिसाची गरज भासणार नाही. भारतीय पासपोर्ट हा अधिक सुरक्षित आणि पावरफुल मानला जात आहे, त्या देशाच्या पासपोर्टची विश्वासार्हता किती आहे, त्यावर हे अवलंबून असते.

Sep 9, 2015, 06:05 PM IST

पाकिस्तानातून आलेल्या महिलेची पोलखोल

जालंधरमधून विना व्हीसा आलेल्या पाकिस्तान महिलेला अटक केल्यानंतर चौकशीनंतर तिची पोलखोल झाली आहे. चौकशीत अनेक आश्चर्यकारक खुलासा झालाय. ही महिला एक महिन्यांची प्रेग्नंट आहे. सोमवारी चाँद हिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही गोष्ट पुढे आलेय.

Aug 4, 2015, 07:00 PM IST

आयफेल टॉवर पाहायचं व्हिसा मिळणार ४८ तासांत

नवी दिल्ली: भारतीयांचे फ्रान्समध्ये पर्यटनाचं प्रमाण काही महिन्यात वाढलं आहे. हे प्रमाण लक्षात घेऊन फ्रान्सच्या प्रशासनाने आज भारतीय पर्यटकांसाठी देण्यात येणाऱ्या व्हिसा सुविधेत नवी योजना आणली आहे.
 

Dec 1, 2014, 08:48 PM IST

भारतात प्रवेश करायचाय तर पोलिओ लस अनिवार्य!

१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.

Mar 12, 2014, 02:21 PM IST

नरेंद्र मोदींबाबत अमेरिकेचे एक पाऊल मागे?

गुजरात दंगलीच्या मुद्यांवर नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याची अमेरिकीची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल आज गांधीनगरमध्ये मोदींना भेटणार आहेत.

Feb 13, 2014, 08:36 AM IST

अदनान सामी आत्ताच भारत सोडून जाणार नाही!

गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय.

Oct 17, 2013, 04:48 PM IST

पाक संघाला केंद्राच्या पायघड्या, व्हिसा मंजूर

पाकिस्तानने भारताविरोधात कारवाई करण्याचे थांबविले नसतानाही चॅम्पियन्स लीग टी-२० साठी भारतात येणाऱ्या पाक संघाला केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा मंजूर केला आहे

Sep 13, 2013, 09:49 PM IST

सलमानच्या 'व्हिजा'चा प्रश्न अखेर सुटला!

सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या अडचनीतून आता तो बाहेर पडला आहे. पहिल्यांदा नकार मिळालेला असतांनादेखील त्यांला आता लंडनचा वीजा मिळाला आहे. आणि आता तो लंडनला शुटिंगसाठी जाणार आहे.

Aug 7, 2013, 12:13 PM IST

सलमान खानचा लंडन व्हिसा रद्द

बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला लंडनचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. साजिद नडियाडवाला याच्या आगमी चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमानला लंडनला जायचे होते. परंतु त्याला लंडनचा व्हिसा नाकरण्यात आला असून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

Aug 2, 2013, 09:24 PM IST

ओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!

नरेंद्र मोदींना अमेरिकेनं विसा देऊ नये, यासाठी 65 खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळलाय. आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा सीताराम येचुरींसह 9 खासदारांनी केलाय.

Jul 25, 2013, 05:04 PM IST

अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा...

अमेरिकेत जाणं म्हणजे बऱ्याच कटकटी, व्हिसासाठी होणारा गोंधळ, त्यामुळे होणारा मनस्ताप, मात्र आता या साऱ्यापासून लवकरच सुटका मिळणार आहे. अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍या हिंदुस्थानवासीयांसाठी एक खुशखबर आहे.

Jul 19, 2012, 12:42 PM IST

परदेशी नोकरीचे स्वप्न आता महाग

तुम्ही परदेशी जाण्याचा बेत आखत असाल किंवा परदेशी नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलातर ते स्वप्न आता महाग झाले आहे. त्याचे कारणही तसचं आहे, अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच १बी व्हिसासाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

Mar 29, 2012, 10:53 AM IST