virtual digital assets

मोठी बातमी! Cryptocurrency वर आता सरकारची नजर, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा लागू

Money Laundering on Cryptocurrency: सध्या सगळीचे चर्चा आहे ती क्रिप्टोकरन्सीची. या करन्सीत जोखिम (Risks in Cryptocurrency) आणि इतरही अनेक गोष्टींंचा समावेश आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं त्यावर मनी लॉन्ड्रिंग कायदा (What is Money Laundering Act) लागू केला आहे. 

Mar 9, 2023, 11:51 AM IST