viral video

उद्घाटनानंतर काही क्षणातच पूल कोसळला, महापौरांसह अनेक अधिकारी पडले नाल्यात, पाहा VIDEO

कमकुवत बांधकामाचा फटका महापौर आणि अधिकाऱ्यांनाच बसला

 

Jun 8, 2022, 06:01 PM IST

Mongoose VS Cobra: भर रस्त्यात मुंगूस आणि कोब्राची झुंज, थराराक दृश्य कॅमेऱ्यात कैद

साप आणि मुंगूसचं वैर सर्वश्रूत आहे. दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं.

Jun 8, 2022, 05:09 PM IST

लाजिरवाणं! भरवर्गात झोपलेल्या शिक्षिकेला विद्यार्थी घालतायत वारा, व्हायरल व्हिडीओने एकच खळबळ

सोशल मीडियावर एक अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शाळेचा आहे, जिथे एक महिला शिक्षिका पूर्ण वर्गात झोपलेली दिसत आहे.

Jun 7, 2022, 06:49 PM IST

Video: सायकल शर्यत जिंकल्यानंतर पतीने उत्साहात केलं असं की, पत्नी झाली बेशुद्ध

कोणतीही शर्यत जिंकल्यानंतर आनंद हा साहाजिकच आहे. आनंदाच्या भरात कोण काय करेल? याचा नेम नाही.

Jun 7, 2022, 03:39 PM IST

हेलिकॉप्टर लँडिंगचा हा थरार, सर्वाच्याच अंगावर काटा आणणारा, पाहा व्हिडीओ

डीजीसीएच्या नियमांचं उल्लंघन करत हा हेलिकॉप्टर लँडींग झाला असल्याचा संशय आहे.

Jun 7, 2022, 12:51 PM IST

त्याने फोनमध्ये तरुणीचा फोटो काढला खरा, पण जेव्हा फोटो पाहिला तेव्हा... व्हिडीओ व्हायरल

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत बसली आहे आणि एक तरुण आपल्या फोनमधून त्या मुलीचा फोटो काढत आहे.

Jun 7, 2022, 11:07 AM IST

अंगण्यातल्या श्वानावर बिबट्याचा हल्ला; CCTV फुटेज थरकाप उडवतंय

पळ काढण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि.... 

 

Jun 7, 2022, 10:53 AM IST

बैलासमोर रील बनवण्याचा तिचा हट्टं, पण त्यानंतर जे काही घडलं, ते अजबच... पाहा व्हिडीओ

आजकाल तुम्ही कुठेही पाहिलंतर, तरी तुम्हाला एक तरी व्यक्ती असा दिसेल जो शॉट्स किंवा रील्स बनवत आहे.

Jun 6, 2022, 09:37 PM IST

Video: वराच्या मित्रांनी वधुकडून करून घेतला असा करार, "घरातील कामासाठी..."

वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.

Jun 6, 2022, 05:16 PM IST

केवळ स्त्रीयाच करु शकतात ही गोष्टी, महिलेकडून पुरुषांना चॅलेंज, पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेनं पुरुषांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यामध्ये या महिलेनं असा दावा केला आहे की, ती किंवा महिला जे करु शकतात, ते पुरुषांना करणं शक्य नाही.

Jun 5, 2022, 10:22 PM IST

मलायका आणि अर्जून कपूरनं बांधली लग्न गाठ? सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच खळबळ

त्यात आता मलायकानं अर्जुनसोबत लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या.

Jun 5, 2022, 05:28 PM IST

तरुणीसोबत तरुणाकडून असा प्रकार... ज्याचा तुम्ही विचार देखील करु शकणार नाही, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी लाइक देखील केलं आहे.

Jun 4, 2022, 08:33 PM IST

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 4, 2022, 06:26 PM IST

नादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा

सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय.

Jun 3, 2022, 10:18 PM IST