viral video

...म्हणून गाडी चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो, पाहा थरारक व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही भावूक करतात. पण येथे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला खूप काही शिकवतात.

Jul 20, 2022, 09:37 PM IST

भरधाव ऍम्ब्युलन्सला टोलनाक्यावर अपघात! थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO

अनेकांचे जीव वाचवणाऱ्या ऍम्ब्युलन्सचाच टोलनाक्यावर भीषण अपघात

Jul 20, 2022, 08:36 PM IST

निळ्या रंगाच्या सापाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, पाहा व्हायरल व्हिडीओ

एका सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारा साप काळा, पिवळा नसून चक्क निळा दिसत आहे. 

Jul 20, 2022, 03:43 PM IST

Viral Video : जीवघेणे स्टंट करण्याचं धाडस करू नका, प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट कशासाठी?

 चित्रपटातील स्टंट पाहून त्यालाही स्टंट करायचा होता. झटपट प्रसिद्धीसाठी त्याने चालत्या गाडीवर स्टंट केला. पण त्याचा हा स्टंट फसला. 

Jul 19, 2022, 11:57 PM IST

किंग कोब्रासोबत खेळत होता व्यक्ती, क्षणात घडलं असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा...

सोशल मीडियावर नुकताच एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात लांब किंग कोब्रा उचलून धरत आहे.

Jul 19, 2022, 08:29 PM IST

काळा चष्मा आणि विचित्र शैली, तरुणाचा असा स्वॅग कधीही न पाहिलेला... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर मनोरंजक गोष्टींची कमतरता नाही. येथे आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहायला मिळतात.

Jul 19, 2022, 07:57 PM IST

Indian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम

भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात.

Jul 19, 2022, 04:54 PM IST

मगर आणि अ‍ॅनाकोंडाच्या लढतीत कोण जिंकले? पाहा व्हायरल Video

मगर आणि अ‍ॅनाकोंडा यांची शिकार करण्याची पद्धत लक्ष वेधून घेते. हे दोन्ही प्राणी आपलं सावज एका झटक्यात हेरून चित करतात. मात्र हे दोन प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले तर काय होईल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Jul 18, 2022, 02:24 PM IST

मुख्यमंत्री हा VIDEO एकदाच बघाच, बुलेट ट्रेन करा पण यांच्याकडेही पाहा

तापाने फणफणलेला मुलगा, उपचारासाठी वडील शिरला थेट पुराच्या पाण्यात

Jul 14, 2022, 09:42 PM IST

दरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी तरुणांचा धक्कादायक प्रयत्न, थरारक घटना व्हिडीओत कैद

या व्हिडीओत तुम्हाला पाऊस, हिरवेगार डोंगर दिसत असले तरी देखील यामध्ये असलेले तरुण हे या ठिकाणी एका गायीच्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Jul 14, 2022, 03:08 PM IST

स्विमिंग पूलमध्ये स्टंट दाखवणं तरुणाला पडलं महागात, तोल गेला आणि... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या या जगात आपण पाहू तितके व्हिडीओ कमीच आहेत. एकदा का आपण सोशल मीडियावर गेलो की, येथे आपला कसा वेळ निघून जातो हे कळत नाही.

Jul 13, 2022, 09:51 PM IST

मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आईने स्वत:च्या जीवाचीही पर्वा केली नाही, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहुन तुम्हाला देखील बसेल धक्का.

Jul 13, 2022, 08:01 PM IST