viral video of split screen sunset

हा तर निसर्गाचा चमत्कार! दोन हिश्शात विभागले गेले आकाश, सूर्यास्त होत असतानाच...

Viral Video Of Split Screen Sunset: सूर्यास्त पाहण्यासाठी अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या एखाद्या हिल स्टेशनवर किंवा बीचवर जातात. मात्र, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Dec 24, 2023, 01:25 PM IST