viral today

Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Nov 26, 2023, 03:59 PM IST

लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर

Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. 

Jun 7, 2023, 02:21 PM IST

Viral Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसरा! नोटांचं बंडल दाखवताच प्रेयसीचं धक्कादायक कृत्य

Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसऱ्या व्यक्तीची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा काय घडतं हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Jun 7, 2023, 12:42 PM IST

Video Viral : ''आम्ही अडाणी बायका, म्हणून नवऱ्याच्या...'' मराठी काकूचा व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Marathi Kaku Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका मराठी काकूचा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाने बघावा असा व्हिडीओ आहे. तुम्ही पण नक्की बघा काय सांगतेय ही काकू...

Apr 21, 2023, 12:42 PM IST

Couple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...

Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...

Apr 11, 2023, 11:39 AM IST

Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...

Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Mar 29, 2023, 10:17 AM IST

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...

Mar 25, 2023, 09:34 PM IST

Couple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...

Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी  (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Feb 25, 2023, 07:52 AM IST

Suhagrat Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच दाम्पत्याचं आणखी एक कृत्य

Viral Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दाम्पत्याने अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या दोघांमधील खाजगी क्षण त्यांनी सोशल मीडियावर पब्लिक केला आहे. 

Feb 21, 2023, 11:26 AM IST

Video: मी आता मोठा झालोय..सोशल मीडियावर चिमुकल्याची चर्चा

लहान मुलं खूप निरागस असतात त्यांचं वागणं बोलणं प्रत्येक हालचाली इतक्या निस्वार्थी आणि लोभस असतात कि आपण स्वतः त्यांच्या विश्वात हरवून जातो. 

Oct 24, 2022, 05:55 PM IST

viral trending वडील मुलीचे whatsapp chat लीक ..वडिलांचा रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल

वडील आणि मुलीच्या Whatsapp chat चा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडील आपल्या मुलीला....

Oct 24, 2022, 04:25 PM IST