viral snake video

Viral video : साप मुंगुसाचा फायटिंगचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ...पाहून येईल अंगावर काटा

Viral Video: दोघे असे काही लढत होते की, कोणीच कोणाला ऐकत नव्हतं आणि अशावेळी एक प्रसंग आला ज्यावेळी असं काही घडलं की, आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. 

Feb 4, 2023, 02:44 PM IST

VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...

Jan 15, 2023, 05:21 PM IST

Viral Video : रस्त्यावर मजेत जात असताना अचानक साप समोर आला आणि मग...

Viral Video : सापाचं नाव घेतलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. सोशल मीडियावर सापाचे भयानक आणि थरारक व्हिडिओ पाहिला मिळतात. 

Dec 19, 2022, 04:45 PM IST

viral: अजगराच्या तावडीतून महिलेची सुटका होईना..अंगाचा थरकाप उडवणारा video

अजगराने पकड आणखी घट्ट केली आणि महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागेना.

Oct 30, 2022, 06:05 PM IST

बीळ समजून कानात घुसला साप..कधीच पहिला नसेल असा video..येईल अंगावर काटा

हा व्हिडीओ पाहताना अंगावर शिसारी येते कारण बराच प्रयत्न करुनसुद्धा हा साप(snake)बाहेर निघत नाहीये

Sep 7, 2022, 04:36 PM IST