viral news

ट्रेनने प्रवास करताना ही चूक कधीही करु नका, या माणसासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रेल्वे स्टेशनचा आहे.

Jan 14, 2022, 03:15 PM IST

स्विमिंग करुन परतलेल्या व्यक्तीच्या कानातुन येऊ लागले विचित्र आवाज, डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं...

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले.

Jan 14, 2022, 01:29 PM IST

रेल्वे रुळावर उतरलेल्या विमानाला ट्रेनची धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावरती एका तंत्रिक बिघाडीमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jan 14, 2022, 12:30 PM IST

प्रियंका-निकला Lip Lock करताना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही मित्र आणि... फोटो व्हायरल

देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास ही  बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवू़डमध्येही फार लोकप्रिय आहे.

Jan 13, 2022, 07:43 PM IST

सिंहाचा चित्यावर वार; तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोणची होईल शिकार? पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्यवाटेल.

Jan 13, 2022, 06:31 PM IST

U-turn घेत होती बस, मागून आला भरधाव दुचाकीस्वार आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

अगदी पापण्या लवतात न लवतात, तोपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जो सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे.

Jan 13, 2022, 03:40 PM IST

Arjun Kapoor सोबत ब्रेकअपनंतर Malaika नं स्वत:ला घेतलं कोंडून?

अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

Jan 12, 2022, 08:16 PM IST

समुद्राच्या मधोमध हनुमानजीप्रमाणे हवेत उडला सैन्याचा जवान, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क

एका व्यक्तीला पाण्यावरती हनुमानजी सारखा उडताना पाहिलं गेलं आहे. 

Jan 12, 2022, 06:09 PM IST

बापरे! आरोपीच्याच प्रेमात पडली महिला जज, जेलमध्ये कैद्यालाच केलं KISS; व्हिडीओ व्हायरल

कैद्याला किस करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या महिला न्यायाधीशाची चौकशी करण्यात येत आहे.

Jan 12, 2022, 03:20 PM IST

अत्यंत खतरनाक किडा! विषारी लिक्विड सोडून करतो शिकार; घराजवळ दिसल्यास राहा अलर्ट

आपल्या घरात अनेक प्रकारचे कीटक दिसतात. अनेकवेळा घरात सापासारखा धोकादायक प्राणी येतो.अशाच एका धोकादायक प्राण्याबद्दल सांगणार आहोत, 

Jan 12, 2022, 03:10 PM IST

आधी पॅन्ट साफ करायला लावली मग कानशिलात; महिला हवालदाराच्या अरेरावीचा व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावर उभे असलेले लोक महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हे गैरवर्तन पाहतच राहिले.

Jan 12, 2022, 02:50 PM IST

IPS अधिकाऱ्याच्या ओठावर मुलीनं लावली लिपस्टीक, सोशल मीडियावर बाप लेकीचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विजयकुमार यांची मुलगी त्यांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे.

Jan 12, 2022, 02:23 PM IST

या निर्दयी महिलेनं फळवाल्याची फळं रस्त्यावर फेकली, व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सकडून कारवाईची मागणी

हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने या व्हिडीओ आपल्या अकाउंटवरुन शेअर केला आहे

Jan 12, 2022, 01:09 PM IST

मायेनं बिलगणारा हाच तो वाघिणीचा बछडा... व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल आईची आठवण

ओsss माँ... प्यारी माँ...मम्माँ... 'या' बछड्यालाही कळलंय आईचं महत्त्व... व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Jan 12, 2022, 12:48 PM IST

रेल्वे रुळावर बाईक चालवताना समोरुन आली ट्रेन, जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आश्चर्यकारक जुगाड, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमधील व्यक्तीची युक्ती पाहून तुम्ही आश्चर्यचकित देखील व्हाल.

Jan 12, 2022, 12:19 PM IST