महिलांवरील अत्याचार कुणीच थांबवू शकत नाही का? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची धक्कादायक आकडेवारी
बदलापुरातील प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी भयावह आहे.
Aug 31, 2024, 06:59 PM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM ISTमहिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' चित्रपटाचं पोस्टर लाँच
'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे.
Oct 24, 2023, 12:24 PM ISTकधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता...
नांदेड हादरलं, सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती
Jan 23, 2023, 04:14 PM ISTचोरी करणाऱ्यांची बोटं छाटा तर बलात्कार करणाऱ्यांचं... उदयनराजे भोसले भडकले
राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे खासदार Udayanrane Bhosle संतापले, देशात कायदे कडक करण्याची केली मागणी
Dec 15, 2022, 02:28 PM ISTदर 11 व्या मिनिटाला जोडीदारच घेतोय जीव; महिलांच्या जगण्यातील दाहक वास्तवावर UN चा कटाक्ष
Violence against Women : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी महिलांवरील हिंसाचार हे जगातील मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे, असे म्हटलं आहे
Nov 22, 2022, 01:48 PM ISTJaya Bachchan On Jitendra Awhad | 'महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही-जया बच्चन; पाहा व्हिडिओ
Jaya Bachchan on Jitendra Awhad issue
Nov 14, 2022, 02:20 PM ISTरोखठोक । महिला सुरक्षेला 'दिशा'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्यात येणार आहे. आंध्रात 'दिशा कायदा' लागू करण्यात आला आहे.
Feb 27, 2020, 07:50 PM IST