Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?
Vinesh Phogat: मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे.
Aug 7, 2024, 04:39 PM ISTVinesh Phogat Disqualified: काल सामना खेळली आणि आज अपात्र; हे कसं काय? काय आहे वजनाचं नेमकं गणित?
Vinesh Phogat Disqualified in Olympics: विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेश फोगाट आज 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी खेळणार होती. पण त्याआधीच 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र जाहीर करण्यात आलं.
Aug 7, 2024, 01:31 PM IST
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Aug 7, 2024, 01:24 PM IST
PHOTO : 6 धाकड़ छोरी! बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच
Phogat Sisters : ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलचं स्वप्न 100 ग्रॅममुळे हुकलंय. फायनल मॅचपूर्वीच पात्रेसाठी करण्यात आलेल्या वजनमध्ये विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे ती अपात्र ठरलीय. पण बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच.
Aug 7, 2024, 12:55 PM ISTOlympics 2024: भारताला मोठा धक्का! Gold Medal च्या मॅचपूर्वीच विनेश फोगाट अपात्र
Olympics 2024: विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं. वजन अधिक भरल्यामुळे अपात्र. विनेशला 50 किलो गटात होती गोल्ड मेडलची संधी
Aug 7, 2024, 12:13 PM IST