अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?
अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
Jun 11, 2012, 08:20 AM ISTमाजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे निधन
महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार विमल मुंदडा ( ४९) यांचे गुरूवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. विमल मुंदडा या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होत्या.
Mar 23, 2012, 11:54 AM IST