villain

वाणीमुळे संजय राऊत बनले 'व्हिलन'? महाविकास आघाडी तुटणार?

संजय राऊत... कधीकाळी महाविकास आघाडीचे हिरो ठरलेले राऊत आता चक्क व्हिलन ठरत आहेत. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचे हल्ले परतावून लावले. मात्र, आता राऊतांची लेखणी महाविकास आघाडीवरच वार करू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीवरून 'सामना'मधून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

May 8, 2023, 09:04 PM IST

शक्ती कपूर यांचे 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये रेप सीन; भोगावे लागले परिणाम

1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गुमसुम' चित्रपटातील त्यांनी दिलेला रेप सीन आजही चर्चेत आहे. 

Jun 12, 2021, 11:54 AM IST

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'त 'बॅडमॅन'ची एन्ट्री

पुन्हा एकदा बॉलिवूडचा 'बॅडमॅन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Jun 6, 2019, 05:00 PM IST

किंग खान लवकरच खलनायकाच्या भूमिकेत?

हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

Apr 24, 2019, 03:45 PM IST

'व्हिलन ते हिरो'पर्यंतचा विजय शंकरचा प्रवास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला.

Mar 6, 2019, 03:30 PM IST

...म्हणून सलमान खलनायकाची भूमिका करण्यास घाबरतो

माझ्या सिनेमांत मोठा संदेश असतो' असे वक्तव्य अभिनेता सलमान खानने केलंय. 

Sep 7, 2018, 07:58 AM IST

महासत्ता २०३५' मध्ये नागेश भोसले साकारताहेत थरारक खलनायक !

चित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. 'महासत्ता २०३५' या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत नागेश भोसले. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल.

Apr 16, 2018, 03:54 PM IST

पाहा, कोण ठरतंय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिलन

पाहा, कोण ठरतंय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिलन

Nov 20, 2015, 09:10 PM IST