village

महाराष्ट्रातल्या या गावाला ४० हजार लोकांनी भेट दिली

आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील पाण्याचं महत्व समजून सांगण्यात आलं. यासाठी महाराष्ट्रातील नागदरवाडीचं उदाहरण देण्यात आलं. नागदरवाडीला आतापर्यंत ४० हजार लोकांनी भेट दिली, आणि नागदरवाडीसारखा विकास कार्यक्रम १०० गावांनी राबवायला सुरूवात केली आहे.

Sep 15, 2014, 09:53 AM IST

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.

May 15, 2013, 09:31 PM IST

जातीचा दाखला हवाय, गावाकडं जा!

जातीच्या दाखल्यांसाठी अनेक मुंबईकरांना आता आपल्या मूळ गावी जावं लागणार आहे. वस्तुस्थिती विचारात न घेता राज्य सरकारनं आणलेल्या नव्या जीआरमुळे ही आफत ओढवलीय.

Apr 4, 2013, 10:11 AM IST

पागल लोकांचं गाव!

अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय..

Nov 4, 2012, 11:39 PM IST