vikram gokhale

'याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही', मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखलेंनी एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी विक्रम गोखलेंकडून अनेक हिंदी कलाकार एक गोष्ट शिकले, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

Feb 10, 2024, 10:25 PM IST

अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यांचा अखेरचा चित्रपट; काय आहे नाव?

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. 

Dec 27, 2023, 02:15 PM IST

'माहेरची साडी' चित्रपटासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं माहिती आहे का?

Maherchi Saree Alka Kubal Fees: 'माहेरची साडी' हा चित्रपट सध्या सर्वत्र तुफान गाजला. त्याचसोबत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. आजही हा चित्रपट आवडीनं पाहिला जातो. चला तर पाहुया की अलका कुबल ज्यांनी या आधी ही फिल्म नाकारली होती त्यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते? 

Jul 14, 2023, 02:45 PM IST

Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत

Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती. 

Nov 27, 2022, 09:38 AM IST

विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!

अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Nov 27, 2022, 01:53 AM IST

Vikram Gokhale : विक्रम गोखले अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोखले यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Nov 26, 2022, 06:45 PM IST