मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात : विजय मल्ल्या
मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात जावे लागते, अशी माहिती खूद्द उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन दिलेय.
Mar 11, 2016, 08:59 AM ISTविजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?
अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Mar 10, 2016, 07:38 PM ISTविजय माल्या प्रकरणावर गुलाम नवी आझाद यांचे अरुण जेटलींना सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:37 PM IST'कोंबडा पळाला लंडन'ला आताच का होतंय व्हायरल?
जॅकपॉट चित्रपटातील हे आयटम नंबर साँग आहे, हे गाणं गायक आनंद शिंदे....
Mar 10, 2016, 01:50 PM ISTविजय माल्ल्यांच्या विषयावरुन राज्यसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:39 PM ISTविजय मल्या देश सोडून लंडनमध्ये?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 09:11 AM IST'कर्जबुडव्या' माल्याच्या नावानं बोंबा, न्यायालयानं बँकांनाच फटकारलं!
किंगफिशर कंपनीचे मालक आणि वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या हे भारताबाहेर निघून गेल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. सरकारी तसंच खासगी बँकांचं मल्ल्यांनी सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज थकवलंय.
Mar 9, 2016, 10:51 PM ISTकिंग ऑफ गुड टाईम्स माल्या झाले किंग ऑफ बॅड टाइम्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:11 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीच माल्या भारतातून सटकला?
८०० करोडोंचं कर्ज बुडवणारा 'लिकर किंग' विजय माल्या परदेशात जाण्याची परवानगी द्यायची किंवा नाही, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाचा निर्णयाआधीच विजय माल्या भारतातून सटकलाय, अशी माहिती मिळतेय.
Mar 9, 2016, 12:30 PM ISTकिंगफिशरच्या महिला कर्मचाऱ्यांची पत्राद्वारे माल्यांवर टीका
आंतरराष्ट्रीय महिला दिनी किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीचे अध्यक्ष विजय माल्या यांना खुले पत्र लिहून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
Mar 9, 2016, 10:56 AM ISTविजय मल्यांविरोधात गुन्हा दाखल
उद्योजक विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला आहे.
Mar 8, 2016, 09:20 AM ISTमी पळपुटा नाही - विजय माल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 02:34 PM ISTकंपनी सोडण्यासाठी माल्याने घेतले ५१५ कोटी
मद्यसम्राट विजय माल्याने युनायटेड स्पिरिट्समधून बाहेर पडण्यासाठी तडजोडीची किंमत म्हणून ७.५ कोटी डॉलर म्हणे ५१५ कोटी रूपये घेतले आहे. युनायटेड स्पिरिट्सची स्थापना माल्याच्या परिवाराने केली होती. याचे नियंत्रण डियाजिओच्या हातात आहे.
Feb 26, 2016, 04:31 PM ISTविजय मल्ल्यांना दणका, किंग फिशर एअरलाइन्सचा लिलाव
स्टेट बँकेच्या नेतृत्तवात 7 डिसेंबरला किंग फिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे... या लिलावाद्वारे आठ हजार कोटीं रुपये वसुल करण्यात येणार आहेत.
Nov 22, 2015, 03:07 PM IST‘किंगफिशर’च्या विजय माल्ल्याचे पंख छाटले!
‘युनायटेड बँक ऑफ इंडिया’नं किंगफिश एअरलाइन्सचा प्रमोटर विजय माल्ल्याचे पंखच छाटलेत. विजय माल्याला ‘विलफूल डिफॉल्टर’ अर्थातच ‘जाणून-बुजून कर्ज बुडवणारा’ म्हणून घोषित करण्यात आलंय.
Sep 2, 2014, 11:10 AM IST