vidya balan siddharth roy kapur

बॉडी मसाज करून घेताना विद्या बालनला आला वाईट अनुभव; म्हणाली 'माझ्या डोळ्यात पाणी आलं...'

Vidya Balan : विद्या बालनला तिच्या वाढत्या वजनामुळे बॉडी मसाज करताना वाईट अनुभव... अभिनेत्रीनं या विषयी खुलासा केला आहे..

Sep 15, 2023, 04:17 PM IST

''Lust at First Sight...'' पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतच्या रिलेशनशिपवर काय म्हणाली विद्या बालन?

Vidya Balan Says Lust at First Sight: अभिनेत्री विद्या बालन ही आपल्या हटके लुकसाठी आणि अभिनयासाठी कायमच ओळखली जाते. सध्या तिनं आपल्या आणि पती सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्यावरती भाष्य केले आहे. यावेळी तिनं नक्की काय म्हटलंय जाणून घेऊया. 

Jul 6, 2023, 07:41 PM IST