vicky kaushal birthday

कतरिनापेक्षा 10 पट कमी आहे विक्की कौशलची संपत्ती, किती घेतो मानधन?

Vicky Kaushal Birthday: कतरिनापेक्षा 10 पट कमी आहे विक्की कौशलची संपत्ती, किती घेतो मानधन?  विक्की कौशल 36 वर्षांचा झालाय. त्याचा जन्म 1988 साली मुंबईत झाला होता. विक्कीला बॉलिवूडमध्ये फार वर्षे झाले नाहीत. तरीही त्याने स्वतःची ओळख निर्माण केलीय. 

May 16, 2024, 08:47 AM IST

Vicky Kaushal Fitness: पिझ्झा-बर्गर खाऊनही विकी कौशल कसा राहतो फिट? जाणून घ्या फिटनेसचे रहस्य!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी ओळखला जातो, तो त्याच्या फिटनेससाठी. पिझ्झा बर्गर खाऊनही वजन कमी करू शकतो, असं विकीने एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे त्याच्या फिटनेसचं रहस्य काय? असा सवाल अनेकांच्या पडला होता.

May 16, 2023, 08:16 PM IST

Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''

Katrina Kaif and Vicky Kaushal Romantic Moment: विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तुमचा लाडका कलाकार आज 35 वर्षांचा झाला आहे. 2021 साली डिसेंबरमध्ये (Vicky Kaushal Katrina Kaif Romantic Moments) विकी आणि कतरिनानं एकमेकांशी विवाहगाठ बांधली तेव्हा पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही रोमॅण्टिक क्षण! 

May 16, 2023, 12:38 PM IST

'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video

Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 

 

May 16, 2023, 10:44 AM IST

विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाकडून रोमँन्टिक अंदाजात शुभेच्छा

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी टाऊनचे सर्वात लाडकं आणि आवडतं कपल आहेत.

May 16, 2022, 10:18 PM IST