vicky and katrina

एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 07:19 PM IST

कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले

Katrina Kaif Looklike Alina Rai: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे कतरिना कैफची. परंतु त्यातूनही चर्चेत आहे ती म्हणजे तीची डुप्लिकेट अलिना राय. अलिना ही इन्टाग्रामवरही (Katrina Kaif) चांगलीच लोकप्रिय आहे. तिचेही अनेक चाहते आहेत. कतरिना कैफच्या या डुप्लिकेटची (Katrina Kaif News) सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. 

May 23, 2023, 12:33 PM IST

'तो माझ्यापासून लांब असतो, मी देखील...', Vicky - Katrina च्या नात्याला वेगळं वळण

थाटामाटात लग्न केल्यानंतर एकमेकांपासून लांब राहतात Vicky - Katrina? 

 

Oct 13, 2022, 10:05 AM IST

कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने सोडलं मौन

विवाहाच्या रंगणाऱ्या चर्चांबद्दल काय म्हणाली अभिनेत्री कतरिना कैफ? 

 

Oct 28, 2021, 09:37 AM IST

लग्नाच्या चर्चा होत असतानाच विकी- कतरिनाच्या वाटा वेगळ्या

विकी कौशल-कतरिना कैफ त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत.

Oct 27, 2021, 10:25 AM IST

या दिवशी अडकणार विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नबंधनात, लग्नाची तारीख ठरली ?

विकी कौशल आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. 

Oct 26, 2021, 10:56 PM IST