venus and mars conjunction

Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग 'या' राशींना करणार श्रीमंत

Budh Mangal And Venus Conjunction In Makar : लवकरच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसह करिअरमध्ये प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा देणार आहे. 

 

Jan 23, 2024, 01:57 PM IST

Mangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र - मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना

Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे. 

 

Jan 8, 2024, 02:47 PM IST

Shukra-Mangal Yuti: नववर्षाच्या सुरुवातीला होणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' राशींना मिळणार प्रचंड आर्थिक लाभ

Shukra And Mangal Yuti In Dhanu: धनु राशीमध्ये धन आणि वैभव देणारा शुक्र आणि धैर्य देणारा मंगळ यांचा संयोग होणार आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Nov 25, 2023, 10:47 AM IST

Trigrahi Yog : 50 वर्षानंतर मंगळ, शुक्र आणि बुधाचा संयोग; त्रिग्रही योग 'या' राशींना करणार मालामाल

Budh Mangal And Venus Conjunction In Leo : 25 जुलै रोजी बुध ग्रहाने स्वतःच्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी बुध ग्रहाने मंगळ आणि शुक्र या ग्रहांशी युती केलीये. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 

Jul 31, 2023, 07:33 AM IST