venomous snake

Video : अरे देवा साप महिलेची चप्पलच घेऊन फरार...

Viral Video : तुम्ही कधी चप्पल चोर साप (Snake) पाहिला आहे का? सध्या चप्पल चोर सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे.

Nov 25, 2022, 01:28 PM IST

awarness: साप चावल्यावर या गोष्टी अगदी टाळा..नाहीतर मृत्यू अटळ...

बऱ्याचदा साप चावल्यावर काय करावं हे सांगितलं जातं; पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या नाहीत तर तुमचा जीव नक्कीच वाचू शकतो.

Nov 19, 2022, 12:40 PM IST

Snake : पत्नीसोबत पटत नाही म्हणून सर्पमित्राने नागाला घेतलं चुंबन अन्...

Nashik Crime : पती-पत्नीमधील वाद इतक्या टोकाला गेला की सर्पमित्राने कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागासोबत...

Nov 14, 2022, 12:54 PM IST

Viral Video : किंग कोब्रा माणसाला चावला आणि नंतर साप मेला...म्हणून माणसाने सापासोबत गाठलं हॉस्पिटल

Snake Video : त्यामुळे साप म्हणजे मृत्यू आणि डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्यावर माणसाचं काय होणार? पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ (funny video on social media) समोर आला. एका माणसाचा प्रताप पाहून तुम्हाला हसू की रडू असं होईल. 

Nov 14, 2022, 07:44 AM IST

King Cobra In Blanket : अंथरुणात लपून बसलेला किंग कोबरा, पांघरूण हटवताच नागाला आला राग आणि...

जरा विचार करा, तुम्ही जे अंथरूण पांघरूण झोपायला वापरतात त्यात एक कोबरा लपून बसला, तर तुमची काय हालत होईल? असंच काहीसं सत्यात घडलं आहे. त्या नागाला पाहून त्या माणसाने थेट खोलीबाहेर पळ काढला.

Nov 6, 2022, 06:45 PM IST

Trending video : डोळ्यांसमोर मृत्यू दिसूनही भारतीय जवान आपल्या कर्तव्यावर ठाम, King Cobra चा धक्कादायक व्हिडीओ

King Cobra Video:किंग कोब्रा फना काढून बसला होता. किंग कोब्राच्या एका वाराने मृत्यू अटळ असतानाही...

Oct 16, 2022, 05:35 PM IST

अचानक साप समोर आल्यामुळे व्यक्तीची उडाली तारांबळ, Video तुफान व्हायरल

Animals Video: कधी सापाने मोठी बकरी गिळली आहे, तर कधी मुंग्यानी सापाची शिकार केली असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. 

Oct 15, 2022, 03:50 PM IST

गाडीसमोर आला महाकाय साप पकडताच पुढे जे झाले ते पाहून तुमचाही उडेल थरकाप, पाहा Video

Snake Video: तो माणून वाहनातून उतरून बेपर्वाईने सापाकडे जाताना दिसतो. त्यानंतर तो सापाला त्याच्या शेपटीने उचलतो आणि...

Oct 3, 2022, 11:29 AM IST