कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात घट; 10 ते 15 टक्क्यांची घट
Maharashtra Sudden Drop In Vegetable Price
Dec 16, 2024, 12:55 PM ISTरेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे
Sep 3, 2024, 07:26 AM ISTसर्वसामन्यांच्या खिशाला फटका! ट्रकचालकांच्या संपामुळे भाजीपाला महाग होणार?
Fruits Vegetable Price Will Hike Due To Fuel Tanker Drivers On Strike
Jan 2, 2024, 11:25 AM ISTकोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे.
Jul 12, 2023, 05:08 PM IST"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच
Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे.
Jul 10, 2023, 10:35 AM ISTVegetable Price Hike । भाजीची आवक घटली, दरात मोठी वाढ
Vegetable Price Hike For Shortage Of Supply
Jul 4, 2023, 10:10 AM ISTभाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!
Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.
Oct 9, 2022, 10:25 AM ISTVIDEO| मुंबईत भाज्यांची आवक घटल्याने दर वाढले
Mumbai Vegetable Price Soars
Apr 18, 2022, 07:35 AM ISTमहागाईचा भडका : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाज्या महागल्या
Vegetable price hike : महागाईचा भडका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीनंतर आता भाज्यांच्या (Vegetable) दरात प्रचंड वाढ झाली आहे.
Nov 13, 2021, 09:16 AM ISTमुंबई | शेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 01:18 PM ISTशेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले
राष्ट्रीय किसान माहासंघाने घोषीत केलेल्या शेतकरी संपाचा आजचा तिसरा दिवस असून आता या संपाचा फटका सामान्यांना बसण्यास सुरुवात झालीये. शेतकरी संपामुळे शेती मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम हा भाज्यांच्या किंमतींनवर झाला आहे.
Jun 3, 2018, 12:35 PM ISTनाशिक | भाजीपाल्याचा दर घसरल्याने शेतकरी संतापले
नाशिक | भाजीपाल्याचा दर घसरल्याने शेतकरी संतापले
Mar 1, 2018, 06:38 PM ISTवाशी | भाज्यांच्या किरकोळ आणि घाऊक दरात घसरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 12:00 PM ISTअवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर वाढले
Oct 23, 2017, 02:12 PM ISTकिरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले
दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत.
Oct 23, 2017, 11:43 AM IST