vedaa box office collection

'अनेक गोष्टी माझ्या...', वेदा फ्लॉप झाल्यानंतर मराठमोळ्या शर्वरीने व्यक्त केल्या भावना, 'मी ड्रामा...'

बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकीकडे 'स्त्री 2' चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड रचत असताना दुसरीकडे याचा फटका 'वेदा' (Vedaa) चित्रपटाला बसला आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी (Sharvari Wagh) यांच्या प्रमुख भूमिका असणारा वेदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे.  

 

Aug 27, 2024, 07:10 PM IST