ved

'लग्न झालंय...' 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरचा व्हिडीओ व्हायरल

जियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 

Feb 20, 2024, 02:01 PM IST

'वहिनी तुम्ही आहात म्हणून तर...', मराठमोळ्या अभिनेत्याच्या 'त्या' कमेंटमुळे जिनिलीया नाराज

रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. 

Jan 19, 2024, 07:08 PM IST

Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले 'इतके' पुरस्कार

'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल इतके पुरस्कार मिळाले आहेत. 

Jan 19, 2024, 03:20 PM IST

MaharashtraCha Favourite Kon: झी टॉकीजच्या मंचावर रितेशचा 'वेड' ठरणार स्पेशल

Maharashtracha Favourite Kon : मराठीतील हिट सिनेमा  'वेड' साठी झी टॉकीजचा शो 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2022' या पुरस्कारानेही मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याला गौरवण्यात येणार आहे. रितेशचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला. 

Feb 26, 2023, 09:42 PM IST

Ved: ''मी सुखरूप आहे परंतु...'' रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमातील संवादलेखकाचा भीषण अपघात

Accident: वेड चित्रपटातील संवादलेखक प्राजक्त देशमुखचा भीषण अपघात झाला आहे. त्यानं सोशल मीडियावरून याबद्दलची बातमी इन्टाग्रामवरून शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

Feb 4, 2023, 02:05 PM IST

Ved Collection : 'वेड' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकून बसेल धक्का; जाणून घ्या

'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 22, 2023, 04:03 PM IST

Ved and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला

Ved Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे. 

Jan 17, 2023, 03:38 PM IST

रितेश देशमुखच्या 'वेड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केलं करोडोंचं कलेक्शन

'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते.

Jan 4, 2023, 11:29 PM IST

Video : पुन्हा एकदा Salman Khan रितेश देशमुख साठी लावणार बाजी!

Salman Khan नं हा व्हिडीओ शेअर करत रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 17, 2022, 02:02 PM IST

Ritesh Genelia : दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश-जेनेलियाने दिली गुडन्यूज

आज दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने गुडन्यूज दिली आहे.

Oct 26, 2022, 03:25 PM IST

'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ

रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2022, 12:22 PM IST

... म्हणून सौंदर्या रजनीकांतकडून मुलासोबतचा फोटो डिलीट

 तिच्या काही पोस्ट चर्चेचा विषयही ठरतात. पण....

Jul 2, 2019, 05:09 PM IST