vastu tips to attract wealth

रिकाम्या कुंड्या घरात 'या' दिशेला ठेवल्यास मिळतात 3 लाभ!

Vastu Tips for Empty Pot : वास्तूशास्त्रानुसार तुम्ही घरात काय ठेवता, कुठे ठेवता याला अतिशय महत्त्व आहे. तुमची एक चुक संकटांना निमंत्रण ठरते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 12, 2024, 03:00 PM IST

Vastu Tips : 'या' 7 मूर्ती घरात ठेवा! पैशाची कमतरता भासणार नाही

Vastu Tips for money :  वास्तूशास्त्रात घरात कुठल्या वस्तू असाव्यात आणि कुठे ठेवाव्यात जेणे करुन घरात सकारात्मक ऊर्जाचा आवरत होतो हे सांगण्यात आलं आहे. घरातील वास्तूदोषांमुळे घरात त्रास, अडथळे, आजारपण आणि आर्थिक समस्या सतत जाणवतात. त्यामुळे पैशाची कमतरता भासू नये म्हणून घरात  'या' 7 मूर्ती नक्की ठेवा. 

Oct 6, 2023, 03:27 PM IST

Vastushastra tips: घरात नांदेल सुख समृद्धी आणि येईल भरपूर पैसा...'हे' रोप घरात लावा..आठवड्यात फरक जाणवू लागेल

Vastushastra tips: हळदीचं रोप तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर करते. हळद अग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात

Jan 11, 2023, 04:37 PM IST

vastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा

(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.

Dec 24, 2022, 01:58 PM IST