vastu tips for kitchen

Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?

Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.

Dec 17, 2022, 09:32 AM IST

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Dec 17, 2022, 08:42 AM IST

Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट

Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात. 

Dec 7, 2022, 10:34 AM IST

Vastu tips for 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरात आणा 'या' वस्तू; पैशांची जाणवणार नाही चणचण

Vastu Tips : नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावं असं प्रत्येकाला वाटतं. गत वर्षापेक्षा नवीन वर्ष कसं लाभदायक होईल यासाठी वास्तूशास्त्रानुसार काही उपाय करता येतात. 

Dec 2, 2022, 07:00 AM IST

Vastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य

Vastu Shastra :  वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं. 

Nov 29, 2022, 11:14 AM IST

Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; 'या' चुका अजिबातच करु नका

वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)

 

Nov 7, 2022, 02:50 PM IST

vastu tips : स्वयंपाक घरात 'या' गोष्टी ठेवत असाल तर सावधान... वास्तूनुसार अत्यंत अशुभ

स्वयंपाक घरातील वास्तूशास्त्रानुसार काही महत्त्वाच्या टिप्स, घरात महत्त्वाच्या ठिकाणी 'या' गोष्टी ठेवत असाल तर सावधान 

 

Nov 5, 2022, 07:10 AM IST

Vastu Tips: किचनसमोर बेडरूम आहे का? घरात तोडफोड न करता दूर करा हा वास्तूदोष

Kitchen समोर बेडरूम असल्यास करा 'हे' उपाय...

Sep 30, 2022, 07:53 AM IST

Vastu Tips For Kitchen: किचनशी संबंधित कधीही या चुका करु नका, लक्ष्मी नाराज होईल, बघता बघता व्हाल कंगाल !

Vastu Shastra For Kitchen: स्वयंपाकघर (Kitchen) हे घरातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करतात. त्यामुळे काही अत्यावश्यक वास्तूंचे नियम आणि टिप्स, ज्यांचे पालन करावे लागेल.

Sep 8, 2022, 03:11 PM IST