vasai virar mayor marathon

वसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

वसई : सकाळपासून सुरु झालेल्या वसई विरार मॅरेथॉन स्पर्धेत मनसेचा अडथळा पहायला मिळाला. 

मनसेनं नालासोपारा ब्रिज येथे ही मॅरेथॉन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तुलींज पोलसांनी 30 ते 35 कार्यकर्त्याना अटक केली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. 

Dec 11, 2016, 09:11 AM IST

वसई-विरार महापौर मॅरेथॉनला सुरुवात

वसई-विरार महापौर मॅरेथॉनला सुरुवात

Nov 22, 2015, 09:34 AM IST