vasai crime news

नवरा-बायकोच्या भांडणात सासूचा हकनाक बळी; विरारमध्ये जावयाने मुलांसमोरच केले आमानुष कृत्य

Virar Murder Case: विरार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबतच्या भांडणातून जावयाने सासूची हत्या केली आहे. 

Jun 20, 2024, 08:00 AM IST

वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या

Vasai Murder News: वसईत दिवसाढवळ्या एक हत्याकांड घडले आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. 

 

Jun 18, 2024, 01:34 PM IST

वसईतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

वसईत एका घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Feb 4, 2024, 11:20 PM IST

शेंबडा म्हटल्याचा रागातून वसईत मित्रानेच केली 8 वर्षीय मुलीची हत्या; मृतदेह पोत्यात भरुन...

Vasai Crime News : वसईमध्ये एका अल्पवयीन मुलाने आठ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या गळा आवळून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

Dec 7, 2023, 02:26 PM IST

वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव

Mumbai News Today: खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय तरुणीने जीव गमावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 22, 2023, 06:17 PM IST

ठेकेदाराच्या भावाने 8 महिन्यांपासून पगार थकवला, संतापलेल्या मजुराने थेट डोक्यात फळीच घातली अन् पुढे...

Vasai News: वसईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पगार थकवल्याने मजुराने थेट ठेकेदाराची हत्या केली आहे.

 

Jun 5, 2023, 12:42 PM IST

वसई सामूहिक हत्याकांड, बहिणीसह कुटुंबातील चार जणांना संपवलं, आता २० वर्षानंतर आरोपी...

Vasai Crime News Update: वसई सामूहिक हत्याकांडातील आरोपीला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

Jun 4, 2023, 02:18 PM IST

Video : पत्नीला एक्स्प्रेस खाली ढकलणाऱ्या पतीला 12 तासात अटक, धक्कादायक कारण आलं समोर

झोपेत असलेल्या पत्नीला एक्सप्रेस खाली ढकलून काढला होता पळ, पतीची क्रूरता सीसीटीव्हीत कैद

Aug 23, 2022, 05:59 PM IST

Lockdown मुळे लग्न लांबणीवर...'तू नही तो और सही' म्हणत गर्लफ्रेंडनं केलं दुसऱ्याशी लग्न

उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग...Lockdown आणि त्यात गर्लफ्रेंडच्या करामतीनं दुखावलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Sep 5, 2021, 07:32 PM IST