varmala

नवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत

CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.

Jan 31, 2024, 12:49 PM IST

Wedding Video: लग्नाच्या मुहूर्तालाच नवरीचा प्रियकर लग्नमंडपात आला अन्...; घडलेला प्रकार पाहून सारेच चक्रावले

viral indian wedding video: सोशल मीडियावर भारतीय लग्नामध्ये घडणाऱ्या मजेदार घटनांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये घडलेला प्रकार पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

Mar 17, 2023, 03:06 PM IST

लग्नातील विधींचा अर्थ तुम्हाला माहितीय? हळद लावण्यापासून ते चप्पल चोरण्यापर्यंत जाणून घ्या....

आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्मातील अशा काही लग्नाच्या विधिंबद्दल सांगणार आहोत, ज्या सगळ्याच लोकांमध्ये होतात. परंतु त्याबाबत सर्वांनाच योग्य ती माहिती नसते.

May 19, 2022, 05:38 PM IST

लग्नात नवऱ्याने फेकलेली वरमाला नववधूला नाईलाजाने घालावी लागली, काय आहे प्रकरण? पाहा व्हिडीओ

 या व्हिडीओतील हा नवरदेव नवरीच्या पुढ्यात वरमाला घालण्यासाठी झुकला नाही

Jul 7, 2021, 06:50 PM IST