vanita kharat affair

तुझा नवरा नेमकं काय काम करतो? वनिता खरातने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'तो DMart मध्ये...'

Vanita Kharat husband does this work : वनिता खरात ही नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेश्नल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, तिच्या नवऱ्याविषयी अनेकांना प्रश्न होता की तो काय काम करतो. आता वनितानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा नवरा काय काम करतो हे सांगितलं आहे. 

Apr 14, 2023, 10:40 AM IST