भारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणार
Vande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे.
Sep 16, 2024, 03:01 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM ISTवंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM ISTआता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय
आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय
Jul 10, 2023, 05:44 PM IST