vandal

उमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या, ८ आरोपींना अटक

नागपुरातल्या उमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या करण्यात आलीय. एकाच कुटुंबातल्या आठ जणांनी ही हत्या केलीय. शालिक जाधव असं या हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे.

May 15, 2015, 07:11 PM IST