'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज करण्याची योग्य वेळ कोणती? लगेच मिळू शकतो होकार!
Valentines Day Right time to Propose: फेब्रुवारीचा महिना प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य मानला जातो. लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डेचे महत्व खूप आहे. काही लोक यादिवशी प्रेम व्यक्त करतात तर काहीजण लग्नासाठी प्रपोज करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही योग्य वेळी प्रपोज केलात तर काम होण्याची शक्यता आहे. या मुहुर्तावर तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करु शकता.व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून पुढची 35 मिनिटे म्हणजेच 12.35 पर्यंत असेल. रात्रीच्या वेळी प्रपोज करणाऱ्यांसाठी 9 वाजून 23 मिनिटे ते 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल.
Feb 13, 2024, 09:28 PM ISTValentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?
Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...
Feb 14, 2023, 02:49 PM ISTरोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट
पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.
Feb 14, 2018, 01:58 PM IST