valentine celebration of my grandfather and grandmother

Trending Video : आजोबा आजी जोमात, पाहणारा कोमात; हा Video तुम्ही पाहिला का?

Viral Video : या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं...पण अहो हे करत असताना ते कॅमेऱ्यात कैद झाले. हा मजेदार व्हिडीओ (funny video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Oct 30, 2022, 10:32 AM IST