vaibhav taktvadi and prajakta mali during marriage talks

लग्नाच्या चर्चेदरम्यान एकत्र दिसले वैभव तक्तवादी आणि प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) हा तिचा क्रश असल्याचे म्हटलं होतं. 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटामुळे प्राजक्ताला तो आवडू लागला होता. 

Sep 29, 2023, 08:28 PM IST