vaccination news

Covid 19 | 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार आता ही लस, मोठा निर्णय

देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाची व्याप्ती सातत्याने वाढविण्यात येत आहे.

Apr 26, 2022, 02:40 PM IST

खुशखबर! लहान मुलांनाही मिळणार लस, 'या' महिन्यापासून होणार सुरवात

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिनची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.

Jun 23, 2021, 09:03 AM IST

Online रजिस्ट्रेशन आणि अपॉईन्टमेंट शिवाय 18+ लोकांना लस

आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, आता 18 ते 44 वयोगटातील लोकं ऑनलाईन रजिस्ट्रेशन शिवाय कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्राला भेट देऊ लस घेऊ शकतात.

May 26, 2021, 06:15 PM IST

कोरोनाची औषधे, लस GST फ्री होणार का? यावर शुक्रवारी निर्णय होणार...कारण

कोरोनावर उपचारांसाठी आवश्यक असलेले औषधे, उत्पादने, उपकरणे आणि लसींवरील जीएसटी सरकार काढून टाकू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

May 26, 2021, 01:15 PM IST

WHO कडून कोरोनावरील लसींबाबत सर्वात दिलासादायक माहिती

SARS-CoV-2या व्हायरसच्या स्ट्रेन लोकांमध्ये चिंतेचं कारण बनला आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असे म्हटले आहे की,.....

May 25, 2021, 02:04 PM IST
Pune Vaccination Problem Due to Changes In Cowin App PT3M41S

VIDEO| कोव्हिन अॅप बदलामुळे लसीकरण मंदावलं

Pune Vaccination Problem Due to Changes In Cowin App

May 11, 2021, 01:10 PM IST

मुंबईत बीकेसीमध्ये टोकन देऊनही लस उपलब्ध नाही, असं का होतंय? नागरीक हैराण

मुंबईतील वांद्रा कुर्ला संकुलमध्ये (बीकेसी) सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. या लसीकरण केंद्रात सध्या केवळ 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. 

May 10, 2021, 07:13 PM IST

लसीकरण नोंदणीसाठी फक्त याच लिंकवर क्लिक करा… नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने याचा तपास केला आणि त्याबद्दलचा खुलासा केला आहे.

May 8, 2021, 04:09 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लसीकरण संबंधित सर्वात मोठी बातमी

मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता त्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात जाण्याची गरज लागणार नाही.

May 5, 2021, 08:35 PM IST

corona vaccine : लस घेतल्याचा सर्वात मोठा फायदा , १० हजार लोकसंख्येमागे फक्त ४ जणांनाच लागण

कोरोना व्हॅसीनचा पहिला डोस घेतल्यानंतरही 21 हजारपेक्षा जास्त लोकांना व्हायरसची लागण झाली.

Apr 22, 2021, 03:40 PM IST